सचिनचं वनडेत पुनरागमन, ऑसीज करणार नमन?

Last Updated: Sunday, January 15, 2012, 21:51

ऑस्ट्रेलियातील दोन टी-20 आणि ट्राय सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा चेन्नईत करण्यात आली. टेस्टमधील पराभवामुळे वन-डे टीममध्ये काही महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित होते. मात्र, तसं काहीच घडलं नाही. निवड समितीनं सिनियर क्रिकेटपटूंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.