झिम्बाब्वे पुरुषांना महिलांकडून बलात्काराची भीती

Last Updated: Sunday, March 25, 2012, 21:51

झिंबाबवेमध्ये आता सौंदर्यवतींच्या टोळ्या पुरुषांवर बलात्कार करत असल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांनी दिल्या आहेत. झिंबाबवेतील पारंपारिक जुजु संस्कारासाठी पुरुषांच्या वीर्य गोळा करण्यासाठी तिथल्या महिला हा उद्योग करत असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. जुजु संस्कारांमुळे भाग्योदय होतं असं तिथे समज आहे.