Last Updated: Thursday, February 16, 2012, 12:40
वाढदिवसाला आपल्याकडे साधारणतः नवे कपडे घालायची पद्धत असते. किंवा छान, चांगले कपडे तरी आवर्जून घातले जातात. पण, शर्लिन चोप्राहिने तर चक्क जन्मदिवसानिमित्त खरोखरच्या बर्थ डे सुटमध्येच स्वतःचे फोटो काढून घेतले.