'शर्यत'चा म्युझिक लाँच

Last Updated: Saturday, December 3, 2011, 18:01

ग्रामीण बाजाची खूमासदार कथा असलेला शर्यत सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. सचिन पिळगांवकर, संतोष जुवेकर, तेजश्री प्रधान, नीना कुलकर्णी या मातब्बरांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा नुकताच पार पडला.

भार्गवीची पुन्हा एकदा लावणी

Last Updated: Friday, November 11, 2011, 13:55

'शर्यत' या अपकमिंग सिनेमात आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे झक्कास फक्कड लावणी! अभिनेत्री भार्गवी चिरमुलेवर ही लावणी पिक्चराईज्ड करण्यात आली आहे.