Last Updated: Sunday, June 9, 2013, 21:58
न्यूझीलंडX श्रीलंका
Last Updated: Tuesday, March 13, 2012, 10:45
युकेच्या चॅनेल ४वर दाखवल्या गेलेल्या व्हिडिओमध्ये लिट्टे प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन याच्या मुलाचं शव दाखवण्यात आलं आहे. या १२ वर्षीय मुलाच्या छातीत ५ गोळ्या घुसल्याचं या व्हिडिओत दाखवण्यात आलं.
Last Updated: Tuesday, February 14, 2012, 12:35
चौथ्यापाठोपाठ श्रीलंकेची पाचवी विकेटही गेली आहे. रोहित शर्माच्या बॉलिंगवर चांडिमल ८१ रन्सवर धोनी तर्फे झेलबाद झाला आहे. श्रीलंकेची चौथी विकेट गेली.
श्रीलंकेची चौथी विकेट गेली आहे. विनय कुमारच्या बॉलिंगवर महेला जयवर्धने ४३ रन्सवर पायचित झाला. श्रीलंकेचा स्कोअर १७४/४ असा आहे.याआधी आर. अश्विनच्या बॉलिंगवर गौतम गंभीरने कुमार संगकाराचा झेल पकडला होता.
श्रीलंकेची तिसरी विकेट गेली आहे. आर. अश्विनच्या बॉलिंगवर गौतम गंभीरने कुमार संगकाराचा झेल पकडला. श्रीलंकेचा स्कोअर ७९/३ असा आहे. यापूर्वी झटपट धावा काढण्याच्या नादात दिलशान तिलकरत्ने इर्फान पठाणच्या बॉलिंगवर धोनीकरवी झेलबाद झाला.
झटपट धावा काढण्याच्या नादात दिलशान तिलकरत्ने इर्फान पठाणच्या बॉलिंगवर धोनीकरवी झेलबाद झाला आहे. श्रीलंकेची पहिली विकेट उपुल थरंगा एकही धाव न घेता आऊट झाला. विनय कुमारच्या बॉलिंगवर धोनीने विकेट घेतली होती.
श्रीलंकेची पहिली विकेट गेली आहे. उपुल थरंगा एकही धाव न घेता आऊट झाला. विनय कुमारच्या बॉलिंगवर धोनीने विकेट घेतली.
आणखी >>