कतरीनाच्या बहिणीचं बॉलिवूडला ना ना!

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 10:56

कतरिनाची बहीण इसाबेला कैफ सलमानच्या होम प्रॉडक्शन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात तरी इसाबेला हॉलिवूड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.