`नोकिया ११४`... फक्त २५४९ रुपयांत!

Last Updated: Saturday, January 19, 2013, 15:26

मोबाईल कंपनी नोकियानं आपला सर्वात कमी किंमतींच्या मोबाईलमध्ये आता आणखी एका नव्या डबल सिमकार्डधारक मोबाईलचा समावेश केलाय. हा फोन आहे नोकिया ११४... नुकतंच या फोनचं लॉन्चिंग पार पडलं.