माझं नशीबच वाईट : वीणा मलिक

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 16:55

एका खाजगी चॅनलवर येणारा ‘वीणा का स्वयंवर’ या शोसाठी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक भलतीच खूश होती. पण, या चॅनलनं हा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि तशी घोषणाही केली. हे ऐकल्यावर मात्र वीणा खूपच दु:खी झालीय. लग्नाच्या बाबतीत आपलं नशीब भलतंच वाईट आहे, असंही तिला आता वाटायला लागलंय.

आता स्वयंवर वीणाचे !

Last Updated: Thursday, November 10, 2011, 08:00

वीणा मलिक... बिग बॉसमुळे चर्चेत आलेली ही पाकिस्तानी स्टार आता स्मॉलस्क्रीनवर आणखी एका शोमुळे चर्चेत येणारेय. पाकिस्तानी स्टार वीणा मलिक आता हिंदी सिनेसृष्टीतंच नाही तर स्मॉल स्क्रीनवरंही आपला जम बसवू पाहतेय.