तुमची पुरणपोळी टिकणार आता तब्बल सहा महिने

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 11:25

होळी म्हंटलं की आपसूकच आठवण येते ती म्हणजे पुरणपोळीची... होळीही जवळ आली आहेच. घराघरात पुरणपोळीचा स्वाद दरवळणार मग आपल्याला आठवण येते ती दूरदेशी असणाऱ्या आप्तेष्ठांची.