उदयनराजेंचे पिस्तुल फोटोसेशन व्हॉट्स अॅपवर, अडचणीत वाढ

Last Updated: Thursday, February 6, 2014, 23:56

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरक्षारक्षकाची बंदूक घेऊन फोटो सेशन केल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. तसेच त्यांच्या सुरक्षारक्षक चांगलेच महाग पडले आहे. त्याची सेवा खंडीत करण्यात आली असून त्याची बढतीही रोखली गेली आहे.

अजित पवारांना उदयनराजे भोसलेंचा चिमटा

Last Updated: Monday, April 15, 2013, 09:31

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेजबाबदार वक्तव्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं. मात्र, त्यांच्या आंदोलनाची खिल्ली राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उडविली. त्याचबरोबर जोरदार चिमटाही काढला.

माझा सोक्षमोक्ष लावा - उदयनराजे

Last Updated: Sunday, August 12, 2012, 09:59

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केलीय. पवार साहेब एकदाच काय तो सोक्षमोक्ष करा, असे खुले आव्हान दिले आहे.

बदनामीचे षडयंत्र - उदयनराजे

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:25

खोट्या घटनेत गुंतवून बदनामी करण्याचे षडयंत्र काही झारीतील शुक्रचार्यांनी रचले आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.