एक लिटरमध्ये कार धावणार १११ किमी

Last Updated: Thursday, March 14, 2013, 14:44

एक लिटर डिझेलमध्ये १११ किमी कार धावेल, यावर आपला विश्वास बसेल का?, एका लिटरमध्ये १११ किमी. नाही ना! मात्र, ही स्वप्नवत वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात येत आहे. जर्मनीतील एका कंपनीने अशी कार बाजारात आणण्याची हालचाल सुरू केलीय.

फोक्‍सवॅगनची भारतात ७०० कोटींची गुंतवणूक

Last Updated: Thursday, September 6, 2012, 22:09

फोक्‍सवॅगन समूहाने भारतामध्ये ७००कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीतील आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपनी फोक्‍सवॅगन येत्या दोन वर्षांसाठी ही गुंतवणूक करणार आहे.

गुंतवणुकीत महाराष्ट्राची पिछेहाट...

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 13:55

एका बाजूला राज्याची आर्थिक स्थिती ढासळत असताना दुसरीकडं परदेशी गुंतवणूकदारांनीही राज्याकडे पाठ फिरवण्यास सुरूवात केलीय. फोक्सवॅगननं राज्यातली दोन हजार कोटींची गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेतलाय.