चूक माझी एकट्याची नाही- सैफ अली खान

Last Updated: Thursday, February 23, 2012, 09:14

इक्बाल शर्मानेच महिलांशी गैरव्यवहार केला असा आरोप सैफ अली खाननं केला आहे. तसंच इक्बालनं मारहाणीस सुरुवात केल्याचंही सैफनं म्हटलंय. सीसीटीव्हीमध्ये शूट झालेलं फुटेज सगळ्यांना दाखवावं अशी मागणीही त्याने केली.