अनैतिक संबंधातून पत्नीने केले पतीचे ११ तुकडे

Last Updated: Monday, December 17, 2012, 23:30

अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आलाय. या महिलेचा पती मथर धूर याचा 11 तुकडे केलेला मृतदेह पोलिसांना सापडला होता.