वर्ल्डकप इंडिया-पाक सेमीफायनल फिक्स होती!

Last Updated: Sunday, March 11, 2012, 15:44

30 मार्च 2011 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सेमी फायनलची मॅच फिक्स असल्याचा दावा लंडनच्या संडे टाईम्स या वृत्तपत्रानं केलं आहे. यामध्ये एका बॉलीवूडच्या अभिनेत्रीचं नाव असल्याचीही शक्यता वर्तविण्यात येते आहे.