`आप`वाले म्हणतात, `राष्ट्रवादी`ला `झाडू`

Last Updated: Sunday, February 23, 2014, 15:28

आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी `आप`चे कार्यकर्ते आजपासून राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर झाडूमार आंदोलन करतायेत.