`आप`वाले म्हणतात, `राष्ट्रवादी`ला `झाडू` app protest against ncp in mumbai

`आप`वाले म्हणतात, `राष्ट्रवादी`ला `झाडू`

`आप`वाले म्हणतात, `राष्ट्रवादी`ला `झाडू`

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी `आप`चे कार्यकर्ते
आजपासून राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर झाडूमार आंदोलन करतायेत.

कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी गांधीगिरीनं आपला निषेध नोंदवला. आपच्या नेत्यांनी अंधेरी पोलिस स्टेशन बाहेर निदर्शने केली.

यावेळी महाराष्ट्र सरकार आम आमदी पार्टीला घाबरत असल्याची टीका मेधा पाटकर आणि मयांक गांधी या नेत्यांनी केलीय.

दरम्यान, आज सायन येथील प्रतिक्षा नगरमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी `आप`चे कार्यकर्ते,
आजपासून राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर झाडूमार आंदोलन करतायेत.

कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी गांधीगिरीनं आपला निषेध नोंदवला.

आपच्या नेत्यांनी अंधेरी पोलिस स्टेशन बाहेर निदर्शने केली. यावेळी महाराष्ट्र सरकार आम आमदी पार्टीला घाबरत असल्याची टीका मेधा पाटकर आणि मयांक गांधी या नेत्यांनी केलीय.

दरम्यान,  आज सायन येथील प्रतिक्षा नगरमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 23, 2014, 15:28

comments powered by Disqus