Last Updated: Thursday, January 26, 2012, 23:03
मराठीतली पहिली वृत्तवाहिनी ठरलेल्या 'झी २४ तास'नं आता आणखी एक पाऊल पुढं टाकत नव्या क्षेत्रात पदार्पण केल आहे. 'झी २४ तास'ने आपली इंटरनेट वेबसाईट सुरु केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या वेबसाईटचं उद्धघाटन करण्यात आलं. 24taas.com या वेबसाईटवर आता तुम्ही अपडेट राहू शकाल.