अंगप्रदर्शन नसूनही माझे सिनेमे हिट होतात- सोनाक्षी

Last Updated: Saturday, July 6, 2013, 18:17

नुकत्याच रिलीज झालेल्या लुटेरा सिनेमाच्या चांगल्या ओपनिंगमुळे सोनाक्षी सिन्हाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. माझे सिनेमे हिट होण्यासाठी मला अंगप्रदर्शनाची गरज पडत नाही, असं सोनाक्षीने टेचात म्हटलं आहे.