मीही समाजसेवाच करतेय - पूनम पांडे

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 13:46

आपल्या बिनधास्त विधानाने पूनम पांडे नेहमीच चर्चेत राहिलीय़. आता पूनम पांडे म्हणतेय की मी एक प्रकारची समाजसेवाच करतेय. अंगप्रदर्शन करणे अथवा स्वत:ला एक्सपोझ करणे म्हणजे समाजसेवा होय असे तिचे म्हणणे आहे.

...तो फोटो पाहून सलमान भडकला

Last Updated: Tuesday, July 9, 2013, 17:24

नेहमीच आपल्या अंगप्रदर्शन करण्यात प्रसिद्ध असलेला सलमान खान मात्र फेसबुकवरील फोटो पाहून चिडलाय. एरव्ही चित्रपटातून, जाहिरातीतून शर्ट काढून बाह्या दाखवणाऱ्या सलमानला त्याचा उघडबंब फोटो पाहून संताप अनावर झाला.

`शरीर सुंदर असेल, तर अंगप्रदर्शनात गैर काय?`

Last Updated: Thursday, June 6, 2013, 17:14

पूनम पांडे हिचा पहिला सिनेमा ‘नशा’ रिलीजच्या मार्गावर आहे. या सिनेमातील पूनम पांडेच्या कामावर मुकेश भट्ट यांनी स्तुती सुमनं उधळली आहेत. तसंच दिग्दर्शक अमित सक्सेनाचंही कौतुक केलं आहे.