आता पासवर्ड सेव्ह होणार मेंदूत!

Last Updated: Tuesday, July 24, 2012, 16:52

काँप्युटर, इमेलचा पासवर्ड विसरून चालेल का? हो.. चालेल... कारण स्टेनफोर्ड यूनिव्हर्सिटीने एक अशी यंत्रणा विकसित केली आहे, ज्याद्वारे कुठलाही पासवर्ड तुमच्या मेंदूतील एका अशा भागात साठवला जातो, जो भाग इतरवेळी सहसा वापरत नाहीत.