Last Updated: Monday, October 31, 2011, 07:42
उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी शिवसेना आणि मनसे या दोघांनाही आपलं लक्ष्य करत टीकास्त्र सोडलं ते पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात बोलत होते. शिवसेनेने कल्याण-डोंबिवली सांभाळावे. जिथे सत्ता आहे तिथे काय काम करता येईल ते पाहावी अशी टीका अजितदादांनी केली