'कुछ तो लोग...' मधून मोहनीश बहल बाहेर

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 12:27

सोनी टीव्हीवरील कुछ तो लोग कहेंगे ही मालिका आणि यातील मोहनीश बहल आणि कृतिका कामरा यांची जोडी खूप गाजत आहे. पण, मोहनीश बहल लवकरच या मालिकेला निरोप देणार आहेत.