सावरकरांवरून शिवसेना-मनसेत जुंपली!

Last Updated: Sunday, May 19, 2013, 23:21

स्वातंत्र्य संग्रामाचे साक्षीदार असणा-या अभिनव भारत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नाशिक महापालिकेनं 50 लाख रुपयांची तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात केलीय. मात्र या घोषणेवरूनही राजकारण सुरु झालंय.