Last Updated: Wednesday, March 21, 2012, 17:44
हिंदी चित्रपट अभिनेता शाहीद कपूर आता नव्याने चर्चेत आला आहे. म्हणे त्याचं लफड सुरू आहे. आतापर्यंत अधिकृत तीन लफडी झाली आणि ब्रेक अपही झाला. मध्यंतरी गोव्यात वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्यासोबत अर्ध कपड्यातील मुली होत्या. त्याचे फोटोही टि्टवर टाकण्यात आले होते. त्यावेळी बॉलिवूडमध्ये खमंग च्रर्चाही झाली. आता तर रॉकस्टार गर्ल नर्गिस फर्की हिच्या बरोबर गुटरSSगू सुरू आहे. त्यामुळे पुन्हा शाहीदचे स्टार दिसू लागले आहेत.