तरुणांची आत्महत्त्या : एक जागतिक समस्या

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 13:14

मानसिक ताणतणाव आणि आत्महत्या करण्याची प्रवृत्ती भारतीय तरुणाईसाठी घातक ठरु लागली आहे. अन्य कोणत्याही रोगापेक्षा आत्महत्या करून जीवन संपवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे. गेल्या १० वर्षात वर्षातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी मोठी धक्कादायक आहे.

अल्पवयीन मुलाची आत्महत्या

Last Updated: Friday, November 18, 2011, 07:42

ठाण्याच्या येउर गावात रहाणाऱ्या १२ वर्षीय सुरज सोले यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं संपुर्ण परीसरात खळबळ उडाली आहे. अभ्यासासाठी आई ओरडल्यानं सुरजला राग आला आणि याच रागाच्या भरात सातवीत शिकणाऱ्या सुरजनं हे पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.