ऑस्कर गोज टू... ट्वेल्व्ह इअर्स अ स्लेव्ह

Last Updated: Monday, March 3, 2014, 15:37

'ट्वेल्व्ह इअर्स अ स्लेव्ह' या चित्रपटानं बाजी मारलीय... तर 'ग्रॅव्हिटी' या सिनेमानं तब्बल पाच ऑस्कर पटकावत या सोहळ्यात आपला ठसा उमटवलाय.

समंथा बनली सर्वाधिक सेक्सी महिला...

Last Updated: Friday, April 5, 2013, 17:37

सिनेमा ‘लेस मिजरेबल्स’ मध्ये यातील अभिनेत्री समंथा बार्क्सला सर्वाधिक सेक्सी महिला आणि नवोदित अभिनेत्री हा अवॉर्ड देण्यात आला.

नासा पुरस्कारासाठी भारतीय शास्त्रज्ञाचं नाव स्पर्धेत

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 17:06

अमेरिकेच्या नासा संस्थेच्या सन्माननीय ‘नासा टेक्नोलॉजी अवॉर्ड्स’साठी उद्धव भराली या भारतीय शास्त्रज्ञाचं नाव स्पर्धेत आहे. भराली यांना वर्ल्ड टेक्नोलॉजी नेटवर्कतर्फे दिलं जाणाऱ्या वर्ल्ड टेक्नोलॉजी अवॉर्ड 2012साठी देखील नामांकन मिळालं आहे.

ऑस्कर सोहळा रंगला

Last Updated: Monday, February 27, 2012, 16:13

८४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात 'द आर्टिस्ट' आणि 'ह्युगो' सिनेमाने बाजी मारली आहे. ८४ व्या ऑस्कर पुरस्कारवर 'दि आर्टिस्ट' सिनेमाने मोहर उमटवली.

शाहरूखला मिरच्या का झोंबल्या?

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 21:00

शाहरुख खान को गुस्सा क्यों आता है. हा प्रश्न फिल्मफेअरच्या प्री बॅश पार्टीत सगळ्याच पत्रकारांना पडला. कारण एका साध्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखनं चक्क उद्धटपणे उत्तर दिलं ते असं. प्रश्न असा होता की कतरिनासह पहिल्यांदा काम करताना शाहरुखला कसं वाटतंय..?