कल्याण पूर्वेच्या पुलाची चित्तरकथा

Last Updated: Monday, December 26, 2011, 22:00

कल्याण पूर्वेकडच्या उड्डाण पुलाचं काम रखडल्यानं त्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. लोकांचे प्रचंड हाल होत असताना स्थानिक नगरसेवक आणि आमदार गणपत गायकवाड यांनी पूल पूर्ण करण्यासाठी काय पाठपुरावा केला ? असा सवाल नागरिक करत आहेत