आमदारांना काहीही काम नसतं...

Last Updated: Saturday, March 31, 2012, 15:41

आमदारांना काहीही काम नसतं अशी धक्कादायक आणि चमत्कारिक माहिती विधिमंडळानं दिली आहे. नागपुरातल्या एका आरटीआय कार्यकर्त्यानं माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीवर हे उत्तर देण्यात आलयं. विधिमंडळाच्या या उत्तरामुळं नागरिक आणि आमदारांनी नाराजी व्य़क्त केली आहे.