मोदींनी ‘सचिन’ आणि ‘मंगळयाना’लाही सोडलं मागे!

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 09:18

गुजराचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे भारतात फेसबुकमध्ये सर्वात चर्चेत असलेले व्यक्ती बनले आहेत. त्यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अॅपलच्या आयफोन ५लाही मागे सोडलंय.

आयफोन ५ एस सेक्युरिटी सिस्टिम हॅक!

Last Updated: Thursday, September 26, 2013, 17:13

आयफोन ५ एसच्या मालकांची चिंता वाढणारी ही बातमी आहे. आयफोन – ५ एस अनलॉक करण्यासाठी फोनच्या मालकाची परवानगी नसली तरीही हा फोन अनलॉक करणं काही अवघड नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे आयफोन ५ एसच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे.

`हा तर धंदा`... `आयफोन`साठी भाड्याची माणसं!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 09:57

नवीन मोबाईलची हवाही मार्केटमध्ये इतकी पसरलीय की लोक या मोबाईलसाठी दोन दोन दिवस रांगेत उभे राहण्यासही तयार आहेत. आणि ज्यांना रांगेत उभं राहणं शक्य नाही असे लोक रांगेत उभं राहण्यासाठी इतरांना भाडं मोजत आहेत.

खूशखबर! अॅपलनं लाँच केले सर्वात स्वस्त आयफोन!

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 10:46

अॅपलनं आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आयफोन लाँच केलाय. काल कॅलिफोर्निया इथं आयफोनचं लॉन्चिंग करण्यात लं. अॅपलच्या मुख्य कार्यालयात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुकनं हे फोन लाँच केले. आयफोन ५सी आणि आयफोन ५एस ही या नव्या आयफोनची नावं आहेत.

‘आयफोन ५’ची धूम!

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 22:18

अॅपलची निर्मिती असलेला आयफोन ५ नुकताच लॉन्च करण्यात आलाय. या फोनच्या लॉन्चिंगच्या पहिल्याच दिवशी तब्बल २० लाख फोन्सची ऑर्डर अॅपलला मिळालीय. ही संख्या गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च झालेल्या आयफोन ४ पेक्षा तिप्पट आहे.

अॅपलचा आयफोन-५ बाजारात

Last Updated: Thursday, September 13, 2012, 08:38

बहुप्रतिक्षेत असलेला आयफोन ५ बाजारात दाखल झालाय. कमी जाडीचा आणि कमी वजनाचा असलेला हा स्मार्टफोन बुधवारी अॅपलनं बाजारात आणला. या आयफोनची जाडी फक्त ७.५मिली तर वजन फक्त११२ग्रॅम एवढं आहे.