आलिया भट्टने केली स्टाइल दाखवायला सुरूवात

Last Updated: Friday, August 2, 2013, 18:42

करन जोहर यांचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमातून चर्चेत आलेली अभिनेत्री अलिया भट्ट आता ‘इंडियन ब्राइडल फॅशन वीक’ मध्ये भाग घेण्यास तयार झाली आहे. आलिया भट्ट ही बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि हॉट अभिनेत्री सोनम कपूर यांना सर्वाधिक स्टाइलिश मानते.