नागपूरच्या आकाशातील विमानांवर 'इंद्रा'ची कृपा

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 08:18

नागपूर विमानतळावर बसवण्यात आलेल्या इंद्र रडारमुळे विमानप्रवास अधिक सुरक्षित झालाय. इंद्रमध्ये बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरमुळं विमानांची संभाव्य टक्कर टाळता येणार आहे.