इराणी ट्रॉफीत सचिनने झळकावली सेंच्युरी

Last Updated: Friday, February 8, 2013, 17:13

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं इराणी ट्रॉफीमध्ये शानदार सेंच्युरी झळकावली. शेष भारतासोबत मुंबईच्या टीम कडून खेळताना सचिन तेंडुलकरने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ८१ वी सेंच्युरी झळकावली आहे.