दोन्ही पठाण बंधूंचं लग्न एकाच दिवशी?

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 15:58

पठाण बंधूंच्या वडोदऱ्यातील घरात सध्या उत्सवी वातावरण आहे. मोठा मुलगा युसुफ विवाहबंधनात अडकण्याच्या तयारीत आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या या धमाकेदार खेळाडूचा नुकताच मुंबईमध्ये ‘आफ्रीन’ हिच्यासोबत साखरपुडा झाला.