ओपनिंग विथ स्माईल...

Last Updated: Friday, December 23, 2011, 19:16

ऋषी देसाई
समोर हातवारे करणारे एक यंग कॉलेज कपल..खुपच हातवारे वाढत चालले..तरुणीच्या डोळ्यात पाणी.. मुलाच्या डोळ्यात अंगार..तरुणीच्या डोळ्याच्या आसवानी गालावरुन हनुवटीवर ओघळीचा स्वीकारलेला मार्ग...