'एअर इंडिया'चं चाललयं तरी काय?

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 11:06

एअर इंडियाच्या पायलट्सच्या संपाचा विमानप्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशीही फटका बसला आहे. पायलट्सच्या संपामुळे काल १३ तर आज ३ आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत.