स्टाइलिश, पण कथेत कमी पडलेला 'एजंट विनोद'

Last Updated: Friday, March 23, 2012, 19:08

सिनेमातील ऍक्शन स्टाइलिश आहे. सिनेमॅटोग्राफीही प्रेक्षणीय आहे. ९ ते १० वेगवेगळ्या देशांची नेत्रसुखद यात्रा सिनेमातून घडते. कथेतील सस्पेंस चित्तथरारक आहे. एक स्पाय फिल्म म्हणून हा सिनेमा पुरेपुर मनोरंजन करणारा आहे.