चला चिंटू येतोय... सुट्टी करा एन्जॉय

Last Updated: Thursday, March 14, 2013, 07:20

छोट्या दोस्तांसाठी यंदाची उन्हाळ्याची सुट्टी मनोरंजन विश्वामुळे थोडी थराररक आणि मनोरंजक होणार आहे. कारण सर्वांचा लाडका मात्र मस्तीखोर असा दोस्त चिंटू पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय.