Last Updated: Friday, December 28, 2012, 21:47
पाकिस्तानविरुद्ध दुस-या टी-20 लढतीत भारतची प्रथम फलंदाजी आहे. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद हाफिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात रविंद्र जडेजाच्या जागेवर आर. अश्विनला संधी देण्यात आली आहे. तर पाकिस्तानने कोणताही बदल केला नाही.