परेरा काही दिवस तुरुंगाबाहेरच !

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 08:09

एलिस्टर परेरा आणखी काही दिवस तुरुंगाबाहेर राहणार आहे.सोमवारी एलिस्टर परेरा कोर्टात शरणागती पत्कारायला गेला होता, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत मुंबईत पोहचू शकली नसल्यामुळे ती प्रत मिळेपर्यंत परेरा तुरुंगाबाहेर राहील.

परेराला कळलं की कानून के हाथ लंबे होते है

Last Updated: Monday, January 16, 2012, 16:55

एलिस्टर परेरानं अखेर कोर्टात शरणागती पत्करली आहे. सुप्रीम कोर्टानं एलिस्टर परेराला हिट एण्ड रनच्या गुन्ह्यात जामीन फेटाळत तीन वर्षाची शिक्षा कायम ठेवली होती.