सलमानच्या लवलाइफचा 'द एन्ड'

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 17:41

सलमान खान आणि प्रेमप्रकरणं यांचे नातं कायम गहिरं राहिलं आहे. सलमानची सौंदर्यवतींबरोबरच्या अफेअर्सची यादी खूप मोठी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची दुरावलेली गर्लफ्रेंड कतरिना कैफबरोबर परत एकदा रिलेशनशीपचे संकेत त्याने दिले होते. पण आता सल्लूमियाला आपले डेटिंगचे दिवस संपले असल्याची जाणीव झाली आहे.

सट्टेमें कौन बनेगा करोडपती

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 14:40

बुकी कशावर सट्टा लावतील त्याचा काही नेम नाही. ऐवशर्या राय बच्चन कोणत्या तारखेला मुलाला जन्म देणार यावर तब्बल १५० कोटींचा सट्टा खेळण्यात आला आहे. आणि ११/११/११ ही बुकींची फेव्हरीट तारिख आहे.