ल्यूक पॉमर्सबॅच होणार दिल्ली कोर्टात हजर

Last Updated: Saturday, May 19, 2012, 11:24

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ऑस्ट्रेलियन खेळाडू ल्यूक पॉमर्सबॅचला आज दिल्ली कोर्टात हजर केलं जाणार आहे. यापूर्वी त्याला अटक करण्यात आलं होतं आणि जामिनही मंजूर झाला होता. ल्यूकवर एका अमेरकन महिलेची छेडछाड केल्याचा आरोप आहे.

महिलेची छेडछाड, ल्यूक पॉमर्सबॅचला अटक

Last Updated: Friday, May 18, 2012, 11:30

आयपीएलमधील वादांची मालिका काही शमण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं प्रतिनिधीत्व करणारा ऑसी क्रिकेटर ल्युक पॉमर्सबॅचवर एका अमेरिकन महिलेची छेडछाड केल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.