कणकवलीत राणेंचीच बाजी , महाआघाडीला अपयश

Last Updated: Monday, April 1, 2013, 13:28

कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. काँग्रेस १३ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेस अर्थात राणेंच्या विरोधात उतरलेल्या महाआघाडीला अपयश आले आहे.

कणकवली निवडणूक: मतदान शांततेत

Last Updated: Sunday, March 31, 2013, 22:33

आगामी विधानसभा निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून चर्चेत असलेल्या कणकवली आणि गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शांततेत मतदान पार पडलं.

कणकवली निवडणूक : राणे, मनसेची प्रतिष्ठा

Last Updated: Sunday, March 31, 2013, 11:03

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगर पंचायतीची निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीसाठीचं मतदानाला सुरूवात झाली आहे. उद्योग मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष आहे. तर मनसेने आपले चार उमेदवार रिंगणात उतरविलेत.