Last Updated: Thursday, August 23, 2012, 16:33
`एक था टायगर` हिट झाल्यापासून कतरिना कैफचा भाव चांगलाच वधारला आहे. सध्या ती एकाचवेळी तीन स्टार खान सोबत काम करीत असल्यने तिचे शेड्युल सुद्धा खूपच बिझी आहे. मात्र, आमिर खान कॅटची वाट पाहत दिवस ढकलतोय. तुम्ही दोन लग्नानंतर कॅटची कशासाठी आमिर वाट पाहतोय, तसे दोघांमध्ये काही नाही. परंतु शुटींगसाठी तिची वाट पाहण्याशिवाय दुसरे गत्यंतर नाही.