जलविहार बिल्डिंगच्या १२व्या मजल्याला आग

Last Updated: Friday, April 27, 2012, 17:15

मुंबईत कफ परेड भागातल्या एका इमारतीला आग लागली आहे. जलविहार असं या इमारतीचं नाव आहे. १२ मजल्यावर आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.