'बिग बीची नात' कोटीच्या 'घरात'

Last Updated: Sunday, December 4, 2011, 11:22

ऐश्वर्या रायच्या मुलीचा फोटो मिळवण्यासाठी सध्या कोट्यावधी रुपयांची ऑफर बच्चन कुटुंबाला कऱण्यात येते. मात्र ऐश्वर्याने ही ऑफर नाकारली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात आणि सध्या ऐश्वर्या रायच्या मुलीच्या बाबतीतही तेच घडताना दिसत आहे.