Last Updated: Thursday, February 23, 2012, 08:30
प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका आज अनेकांना बसतो आहे याचं उत्तम उदाहरण आहे कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात एमएमआरडीए आणि पालिका प्र्शासनाच्या वतीनं बांधण्यात येत असणारा उड्डाणपूल. हा उड्डाणपूल १२ महिन्यात पूर्ण होणार होता.