काँग्रेस खासदाराविरोधातील तक्रार श्वेता मेननने घेतली मागे

Last Updated: Monday, November 4, 2013, 18:19

कोल्लमचे काँग्रेस खासदार पितांबर कुरूप यांच्याविरोधातली तक्रार अभिनेत्री श्वेता मेनन हिनं मागे घेतलीये. ७१ वर्षांच्या कुरूप यांनी आपली माफी मागितल्यानंतर तक्रार मागे घेत असल्याचं तिनं पोलिसांना कळवलंय.

अभिनेत्री श्वेता मेननशी काँग्रेस खासदाराने केली छेडछाड!

Last Updated: Sunday, November 3, 2013, 17:37

मल्याळम सिनेअभिनेत्री श्वेता मेनन हिच्यासोबत काँग्रेस खासदार एन. पितांबर कुरूप यांनी केलेल्या छेडछाडीसंदर्भात श्वेता मेनन केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांना पत्र लिहून तक्रार करणार आहे.