फ्लॉप मल्लिका शेरावतचा `कान फेस्टिवल`मध्ये सहभाग

Last Updated: Monday, May 12, 2014, 18:12

आपल्या बोल्ड अंदाजाने नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असलेली मल्लिका शेरावत पुन्हा एकदा कानच्या रेड कार्पेटवर दिसणार आहे. मल्लिकाचं "कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल" मध्ये जाण्याचं पहिलं निमित्त ठरलं होतं, ते २०१० मधील तिचा फ्लॉप चित्रपट `हिस्स`.