देहविक्री करणाऱ्या मुलींना अटक

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 08:25

बुधवारी रात्री पोलिसांनी मुंबईत दोन ठिकाणी छापे मारून देहविक्री करणाऱ्या १८ मुलींना अटक करण्यात आली आहे. नागपाड्यातील कामाठीपुऱ्यात एका घरावर छापा मारून घरात सुरु असलेल्या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे.