दगाबाज पत्नी, आत्महत्या व्हिडिओमध्ये कैद

Last Updated: Monday, November 25, 2013, 08:39

पत्नीचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर निराश झालेल्या जयेश राऊत (२९) या सिद्धिविनायक मंदिराजवळच्या फुलविक्रेत्याने सायन, प्रतीक्षानगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.